सरळसेवा परीक्षा - अंकगणित व बुद्धिमत्ता

Description

बॅचची वैशिष्ट्ये:-

● आरोग्य सेवक / ग्रामसेवक / महानगरपालिका लिपिक / शिपाई / सहाय्यक / वनरक्षक इत्यादी सर्व परीक्षांसाठी TCS / IBPS पॅटर्ननुसार परीक्षाभिमुख तयारी

● अभ्यासक्रमानुसार बॅचची रचना 

● एकूण 60+ व्हिडीओ

● कोर्स कालावधी 6 महिने

● प्रत्येक व्हिडिओ 3 वेळा पाहता येईल

● परिक्षाभिमुख कोर्स असल्यामुळे मार्क मिळण्यास मदत होईल
सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी. 
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. 
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही. 

◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही. 

सरळसेवा परीक्षा - अंकगणित व बुद्धिमत्ता

₹999₹1,99951% off
Have a coupon?

₹999