तलाठी भरती - अंकगणित व बुद्धिमत्ता

Description

बॅचची वैशिष्ट्ये:-

● तलाठी परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या अंकगणित व बुद्धिमत्तामापन चाचणी ची परीक्षाभिमुख तयारी

● TCS / IBPS पॅटर्ननुसार बॅचची रचना 

● एकूण 60+ व्हिडीओ

● कोर्स कालावधी 6 महिने

● प्रत्येक व्हिडिओ 3 वेळा पाहता येईल

● परिक्षाभिमुख कोर्स असल्यामुळे मार्क मिळण्यास मदत होईल
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही. 
 

तलाठी भरती - अंकगणित व बुद्धिमत्ता

₹999
Have a coupon?

₹999