
Description
बॅचची वैशिष्ट्ये:-
● पोलिस भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या अंकगणित व बुद्धिमत्तामापन चाचणी या घटकाची परीक्षाभिमुख तयारी
● पोलिस भरतीच्या अभ्यासक्रमानुसार बॅचची रचना
● एकूण 60+ व्हिडीओ
● कोर्स कालावधी 6 महिने
● प्रत्येक व्हिडिओ 3 वेळा पाहता येईल
● परिक्षाभिमुख कोर्स असल्यामुळे मार्क मिळण्यास मदत होईल
सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी.
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही.
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही.
पोलिस भरती - अंकगणित व बुद्धिमत्ता
₹999₹1,99951% off
Have a coupon?
