तलाठी भरती 2023 - अंकगणित & बुद्धिमत्ता व मराठी व्याकरण

Description

  • तलाठी परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या मराठी व्याकरणाची आणि अंकगणित व बुद्धिमत्तेची परीक्षाभिमुख तयारी
  • TCS / IBPS पॅटर्ननुसार बॅचची रचना
  • प्रत्येक व्हिडिओ 3 वेळा पाहता येईल
  • परिक्षाभिमुख कोर्स असल्यामुळे
  • मार्क मिळण्यास मदत होईल
  • वैधता 6 महीने
    ◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही. 

     

तलाठी भरती 2023 - अंकगणित & बुद्धिमत्ता व मराठी व्याकरण

Have a coupon?