संयुक्त गट ब & क (पूर्व + मुख्य) - अंकगणित व बुद्धिमत्ता (Validity 6 महीने Watch Time 4 पट )

Description

बॅचची वैशिष्ट्ये:-

● संयुक्त गट ब व क (पूर्व + मुख्य) मधील सर्व अंकगणित , बुद्धिमत्तामापन चाचणी व सांख्याकी या घटकाची परीक्षाभिमुख तयारी

● आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार बॅचची रचना 

● एकूण 80+ व्हिडीओ

● कोर्स कालावधी 6 महिने

● प्रत्येक व्हिडिओ 4 वेळा पाहता येईल

● परिक्षाभिमुख कोर्स असल्यामुळे मार्क मिळण्यास मदत होईल

संयुक्त गट ब & क (पूर्व + मुख्य) - अंकगणित व बुद्धिमत्ता (Validity 6 महीने Watch Time 4 पट )

Have a coupon?