All In One Batch - अंकगणित व बुद्धिमत्ता (Validity 1 वर्ष Watch Time 5 पट )

Description

बॅचची वैशिष्ट्ये:-

● सर्व पदांसाठी एकाच बॅचमध्ये परीक्षाभिमुख तयारी

● आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार बॅचची रचना

● एकूण 100+ व्हिडीओ

● कोर्स कालावधी 1 वर्षे 

● प्रत्येक व्हिडिओ 5 वेळा पाहता येईल

● परिक्षाभिमुख कोर्स असल्यामुळे मार्क मिळण्यास मदत होईल
सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी. 
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. 
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही. 

◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही. 

All In One Batch - अंकगणित व बुद्धिमत्ता (Validity 1 वर्ष Watch Time 5 पट )

₹2,499₹4,50045% off
Have a coupon?

₹2,499