राज्यसेवा CSAT - अंकगणित व बुद्धिमत्ता  (Validity 3 महीने Watch Time 3 पट))

Description

बॅचची वैशिष्ट्ये:-

● राज्यसेवा CSAT मधील अंकगणित व बुद्धिमत्तामापन चाचणी या घटकाची परीक्षाभिमुख तयारी

● आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार बॅचची रचना 

● एकूण 70+ व्हिडीओ

● कोर्स कालावधी 3 महिने

● प्रत्येक व्हिडिओ 3 वेळा पाहता येईल

● परिक्षाभिमुख कोर्स असल्यामुळे मार्क मिळण्यास मदत होईल
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही. 
 

राज्यसेवा CSAT - अंकगणित व बुद्धिमत्ता (Validity 3 महीने Watch Time 3 पट))

Have a coupon?